Ad will apear here
Next
रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद

पुणे : एम. सी. इ. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने १२ डिसेंबर २०१८ रोजी ग्रंथालयविषयक कार्यशाळा (लायब्ररी एक्सटेन्शन अॅक्टिव्हिटी) मावळ तालुक्यातील चिखलसे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात आली. 

या उपक्रमाद्वारे वाचनाची सवय वृद्धिंगत होण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून शाळेतील मुलांना ‘डाएट व न्यूट्रिशन’ संदर्भातील पुस्तके देण्यात आली व त्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. वाचनाच्या सवयीबाबत प्रचार व प्रसार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल चंदा सुपेकर यांनी केले होते. या उपक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा. पुनीत बसन, प्रा. अरुण देवकर, तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या अनिता फ्रान्झ यांचे मार्गदर्शन लाभले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZRPBV
Similar Posts
देशातील २५० ग्रामीण शाळांमध्ये सुरू होणार वाचनालये; पुण्यातून झाली सुरुवात पुणे : ग्रामीण भागातील मुलांना चांगली वाचनीय पुस्तके उपलब्ध व्हावीत या उद्देशाने पुण्यातील ‘वाय फॉर डी’ फाउंडेशनच्या वतीने ‘बुक फॉर पर्पज’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत संपूर्ण देशभरातील २५० शाळांमध्ये वाचनालये सुरू करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील
पूरग्रस्त ग्रंथालये पुन्हा समृद्ध होण्यासाठी तुम्हीही देऊ शकता पुस्तके! पुणे : सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात अनेक प्रकारची मोठी हानी झाली. त्यात या भागांतील ग्रंथालयांमध्ये असलेल्या अनमोल अक्षरठेव्याचाही समावेश आहे. या पुरामुळे अनेक ग्रंथालयांतील हजारो पुस्तकांचा लगदा झाला. या ग्रंथालयांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी साहित्यिक,
ब्रिटिश लायब्ररीतर्फे रीडिंग चॅलेंज स्पर्धेचे आयोजन पुणे : ‘ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीने साठाव्या वर्षात पदार्पण केले असून, त्या निमित्ताने रीडिंग एजन्सी यूकेच्या सहकाऱ्याने प्रतिष्ठित मानली जाणारी रीडिंग चॅलेंज स्पर्धा भारतात आणली असून, त्याची सुरुवात पुण्यापासून होणार आहे. मानवाला चंद्रावर पहिल्यांदा पाउल ठेवून पन्नास वर्षे झाली आहेत. रीडिंग चॅलेंजची
‘ग्रंथालयांचे महत्त्व वाढविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे’ पुणे : ‘महाविद्यालयीन शिक्षणप्रणालीमध्ये प्राध्यापकांद्वारे केल्या जाणाऱ्या अध्यापनासोबत ग्रंथालयाचे महत्त्व अन्यन्नसाधारण आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी व व्यक्तिमत्त्व विकासासाठी ग्रंथालयाचे योगदानही महत्वाचे असते’, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू व नॅकचे माजी अध्य‍क्ष डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language